LELE HITVARDHAK MANDAL

आम्ही लेले - आपले स्वागत करतो.

                  
        
  
 

भालचंद्र नागेश लेले-१६०९०६६

भारतीय नौदलात १९३५ साली बादशाही कमीशन.लेफ्टनंट कमांडर परीक्षेत बहूतेक विषयात विशेष प्रावीण्य प्रात. पाच वर्ष सिमा भागात राज्य भारतीय नौदलात जहाजावर. नंतर कमांडर ह्या पदावर असिस्टंट डायरेक्टर नेव्हल एज्युकेशन व ट्रेनिंग मध्ये कार्यरत.