LELE HITVARDHAK MANDAL
आम्ही लेले - आपले स्वागत करतो.
जाहिरात
आपली जाहिरात येथे (160px) ...
विश्वेश सदाशिव हे भारतातील सर्वात जास्त वेळा रक्तदान करणारी व्यक्ति असुन आजपर्यंत त्यांनी २३६ वेळा रक्तदान केले आहे. ३१ डिसेंबर १९९९ रात्री १२ वाजता (१जानेवारी २०००) रोजी आनंद दिघे ह्यांचे हस्ते ठाण्यात रक्तकर्ण पुरस्कार मिळाला आहे.