LELE HITVARDHAK MANDAL

आम्ही लेले - आपले स्वागत करतो.

                  
        
  
 

बातमी

दुःखद निधन वार्ता आपले कार्याध्यक्ष भास्कर वामन यांच्या भगिनी घराणे ३२ वेळणेश्वर-शेवाडकर मधिल सदस्य 3210116 सुलोचना वामन लेले (वैशाली विष्णु पटवर्धन) यांचे सोमवार दि. २२ जुलै २०२४ रोजी सकाळी ९|३० पुणे मुक्कामी दुःखद निधन झाले. त्या ७५ वर्षां च्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा विकास आणि कन्या वंदना, सुन पल्लवी व नातवंड असा परिवार आहे. त्या संस्थेच्या आजीव सदस्य झाल्या होत्या. ईश्वर त्यांचे आत्म्याला सद्गती देवो ही प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. लेले हितवर्धक मंडळ नोंदणीकृत श्रीकांत वसंत कार्यवाह आनंद दत्तात्रय. सह कोषाध्यक्ष. ता.२२ /०७ /२०२४.